
Prarthana Behere : कधी परीची आई म्हणून टिपिकल लुकमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकणारी तर कधी हॉट लुकमध्ये सर्वांचं लक्ष वेधणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे (prarthana behere) नेहमीच हटके फोटोशूट करत असते. तिच्या प्रत्येक लुकची नेहमीच चर्चा होतं असते. प्रार्थनाचे अनेक फोटो दररोज व्हायरल होत असतात. प्रार्थनानं आता तिचे सगळ्यात आवडते फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
View this post on Instagram
यावेळी प्रार्थनानं शेअर केलेले फोटो काही खास आहेत कारण हे फोटो तिचे सगळ्यात आवडते फोटो आहेत. प्रार्थनानं स्वत: ‘माय फेव्हरेट वन्स’, असं कॅप्शन देत तिचे आवडते फोटो शेअर केले आहेत.
View this post on Instagram
प्रार्थनाच्या या फोटोंवर ‘ब्यूटिफूल’, ‘गॉर्जियस’, ‘अमेझिंग’ अशा कमेंट्स करत चाहत्यांनी प्रार्थनावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.