राज्याला हादरवणारी घटना चंद्रपुर येथे घडली आहे. इथे चक्क मंदिरामध्ये दोघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील मांगली गावात जगन्नाथ महाराज मठामध्ये दोघांचा खून झाल्याची धक्कादायक घटना सकाळच्या वेळेस समोर आली. यामुळे संपूर्ण गावात भीतीचं वातावरण पसरले आहे.
मधुकर खुजे, बाबुराव खारकर अशी मृत व्यक्तींची नावं आहेत ते मांगली गावातील रहिवाशी आहेत. धक्कादायक म्हणजे मठात असलेली दानपेटी देखील फोडलेल्या अवस्थेत होती.
LIVE मॅचदरम्यान विराट कोहली आणि स्टॉइनिस यांच्यात जोरदार हाणामारी, व्हिडिओ झाला व्हायरल