मुंबईतील कोरोना रूग्णसंख्येची घट पाहता सर्व COVID19 Jumbo Centers बंद करण्याचा बीएमसीचा निर्णय

WhatsApp Group

मुंबई मधील कोविड 19 रूग्णसंख्येतील घट पाहता COVID 19 Jumbo Centers बंद करण्याचा निर्णय बीएमसी कडून घेण्यात आला आहे. कोरोना संकटात रूग्णांवर उपचार करण्यासाठी आणि त्यांना विलिगीकरणामध्ये ठेवण्यासाठी अनेक ठिकाणी पालिकेने जम्बो सेंटर्स उभारली होती. यामध्ये बीकेसी, मुलुंड चेक नाका, वरळी भागात ही कोविड सेंटर्स होती.