![WhatsApp Group WhatsApp Group](https://insidemarathi.com/wp-content/uploads/2023/03/WhatsApp-Add.gif)
पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन झालं आहे. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जगताप हे कर्करोगाची झुंज देत होते आज अखेर त्यांची झुंज अपयशी ठरली. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. लक्ष्मण जगताप हे तीन टर्म पिंपरी-चिंचवडचे आमादार राहिले आहे.
माझे प्रायव्हेट पार्ट दिसत नाही तोपर्यंत तुम्ही मला तुरुंगात पाठवू शकत नाही – उर्फी जावेद