Goa Congress: ​​गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का, 11 पैकी 8 आमदार भाजपमध्ये जाणार

WhatsApp Group

गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस पक्षातील दिगंबर कामतांसह 8 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. गोव्यातील निवडणूक झाल्यापासून काँग्रेसचे आमदार दुसऱ्यांदा भाजपमध्ये जात आहेत.