
Ed Raid over Excise Policy: दारू घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. ईडीने 6 राज्यांमध्ये 40 ठिकाणी छापे टाकले आहेत. बेंगळुरू, हैदराबाद, नेल्लोर, चेन्नईसह 40 हून अधिक ठिकाणी छापे टाकले जात आहेत. दिल्ली-एनसीआर, पंजाब, हरियाणा आणि यूपीमध्येही शोध सुरू आहेत.
Enforcement Directorate is conducting searches in the Delhi Excise Policy case. Raids are going on in multiple cities including Hyderabad, Bengaluru, and Chennai. More details awaited: Sources pic.twitter.com/5iQ7OimEO9
— ANI (@ANI) September 16, 2022
यापूर्वी, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) 6 सप्टेंबर रोजी दिल्ली सरकारच्या उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात अनेक ठिकाणी छापे टाकले होते. ईडीने दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, तेलंगणा आणि महाराष्ट्र राज्यातील 30 ठिकाणी छापे टाकले होते.