उद्धव ठाकरेंची शिवसेना राष्ट्रवादीची? भास्कर जाधवांचा व्हिडिओ व्हायरल

WhatsApp Group

नागपूर येथे  पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून ठाकरे गटाचा राष्ट्रवादीची शिवसेना असा उल्लेख करण्यात आला, आता यावरून विरोधकांकडून उद्धव ठाकरे यांच्या गटावर टीकेची झोड उठवली आहे. मात्र दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी मात्र या वक्तव्याला दुजोरा दिला आहे, होय राष्ट्रवादीचीच शिवसेना असं ते म्हणाले आहेत.

प्रसिद्ध अभिनेत्रीची मेकअप रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या!

Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा