
आषाढीची वारी झाली की सार्यांनाच वेध लागतात ते श्रावण महिन्याचे! श्रावण महिना (Shravan Maas) आला की त्याच्यासोबत उत्साह, चैतन्य येतोच कारण वातावरणात जसा ऊन पावसाचा खेळ सुरू असतो तसाच या महिन्यात येणार्या सण, समारंभांनी, व्रत-वैकल्यांनी भरलेल्या या महिन्यात प्रत्येक दिवस खास असतो. यंदा 29 जुलैपासून श्रावण महिन्याला सुरूवात होत आहे. या मंगलमय पर्वाची सुरूवात तुमच्या प्रियजणांना सोशल मीडीयात मराठमोळे संदेश, Wishes, Images, Quotes, Wallpapers, Greetings शेअर करत करू शकता.
“शिव हेच सत्य आहे, शिव सुंदर आहे शिव अनंत,
शिव ब्रम्ह आहे शिव आहे शक्ती आणि शिवच आहे भक्ती
श्रावण महिन्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!”
“श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
श्रावण मासारंभच्या हार्दिक शुभेच्छा”
“रंग रंगात रंगला श्रावण
नभ नभात उतरला श्रावण
श्रावण मासारंभाच्या हार्दिक शुभेच्छा”
“आजपासून सुरू होणारा श्रावण महिना
आणि श्रावणी सोमवारांचे व्रत तुमच्या आयुष्यात
सुख, समृद्धी, भरभराट घेऊन येवो हीच सदिच्छा
श्रावण महिन्याच्या शुभेच्छा”
पहिल्या श्रावणी सोमवारच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा
भगवान शंकराची कृपा आपणा सर्वांवर अशीच राहो ही सदिच्छा!
श्रावणी सोमवारांचे व्रत तुमच्या आयुष्यात
सुख, समृद्धी, भरभराटी घेऊन येवो हीच सदिच्छा
श्रावणी सोमवारच्या मनापासून शुभेच्छा
श्रावणी सोमवारच्या भक्तीमय शुभेच्छा
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् |
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्||
बेलाचे पान वाहतो महादेवाला
करतो वंदन दैवताला
सदा सुखी ठेव माझ्या प्रिय जनांना
हीच प्रार्थना शिव शंभो शंकराला
श्रावणी सोमवारच्या भक्तीमय शुभेच्छा!
पवित्र श्रावण मास च्या
आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा
भगवान शंकराची कृपा आपणा सर्वांवर
अशीच राहो ही सदिच्छा!
ॐ नमः शिवाय हर हर महादेव
शिव हेच सत्य आहे, शिव सुंदर आहे
शिव अनंत, शिव ब्रम्ह आहे
शिव आहे शक्ती आणि शिवच आहे भक्ती
श्रावण मास च्या मनःपूर्वक शुभेच्छा!