
जर तुम्ही मराठी सुविचार शोधत असाल तर तुम्ही योग्य जागी आले आहात कारण आम्ही ह्या पोस्ट मध्ये तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत उत्कृष्ट मराठी सुविचार जे तुम्हाला नक्की आवडतील.
- आजच्या आनंदाच्या क्षणावर उद्याच्या स्वप्नांनी समाधान टिकेल, पण उद्याच्या काळजीत तुमच्या आजचे सुख कधी हरवू नका.
- तुमच्या निर्णयावर तुमची भीती नाही तर तुमचा विश्वास दिसला पाहिजे.
- जर तुमच्यावर जळणारा कोणीच नसेल तर समजून जा कि तुम्ही नक्कीच काहीतरी चुकीचं करताय..
- नात ही झाडाच्या पानासारखी असतात एकदा तुटली की त्याची हिरवळ कायमची निघून जाते.
- तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टींसाठी लढू शकत नसाल ना तर एक गोष्ट लक्षात ठेवा कि तुम्ही गमावलेल्या गोष्टींसाठी कधीच रडू नका…..
- पैसा हा सर्वकाही नसतोच पण सर्वकाही मिळवण्यासाठी शेवटी पैसाच लागतो….
- खराब भूतकाळ असणारेच लोकच नेहमी चांगले भविष्य बनवतात…
- मोडतोड करायला ज्ञान लागत नाही मात्र तडजोड करायला खूप शहाणपण लागतं.
- आयुष्य कोणासाठी थांबत नाही फक्त आयुष्य जगण्याची कारणे बदलतात सर्व प्रश्न सोडवून सुटत नाही तर काही प्रश्न सोडून दिले तर आपोआपच सुटतात
- सगळे कागद सारखेच असतात, फक्त त्याला अहंकार चिकटला की त्याचं सर्टिफिकेट होऊन जातं.
चांगले विचार मानवाला Motivation देतात आणि त्यांच्या यशाची पायरी बनून त्यांच्या जीवनात एक माध्यम, कॉफीडेन्स देतात. असे मानले जाते, की कर्म हे कर्मश्रेष्ठ आहे, जसे एखाद्या व्यक्तीने केलेले कर्म, तसेच त्याला हीच फळ मिळते.
- गुणवत्ता ही अचानक मिळणारी वस्तू नाही बुद्धीचा वापर करून केलेल्या प्रयत्नांचे हे फळ आहे.
- यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केव्हाही चांगल असत कारण यशाची व्याख्या लोक ठरवतात आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो….
- ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील, त्या दिवशी मोठे मोठे लोक आपला विचार सुरु करतील.
- हा हसणारा चेहरा फक्त दुनियेला दाखवण्यासाठी आहे आपलं दुख आपल्यालाच माहिती आहे..
- जेवढी कुणाची कमी काळजी कराल ना तेवढेच तुम्ही जास्त आनंदी रहाल….
- बदला घेण्याच्या विचार न करता बदल घडवण्याचा जे विचार करतात तेच लोक नेहमी यशाची शिखरे गाठू शकतात..
- खळखळून हास्य आणि पुरेशी झोप हे कोणत्या रोगावरचे रामबाण इलाज आहे.
- निघून गेलेला भूतकाळ कदाचित माझा नव्हताच… पण येणाऱ्या भविष्यकाळात वर्चस्व हे फक्त माझेच असेल..
- तुमचे स्वप्न कधीच कमी करू नका त्यापेक्षा तुम्ही तुमची मेहनत थोडी वाढवा
- मी सगळ्या विचारांची माणसे जवळ ठेवतो कारण कधी कधी गटारातले पाणी पण आग विझवायच काम करते.
जेव्हा आपण आपल्या विचारांची गुणवत्ता बदलण्याची विचार करता तेव्हा आपण आपल्या जीवनाची गुणवत्ता बदलता.
- समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा मोठा असावा लागतो.
- शांतता हवी असेल तर आधी सर्व इच्छा शांत करणे गरजेचे आहे.
- प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका कारण माणसे तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता, कळते तुमची नाही.
- आजच्या आनंदाच्या क्षणावर उद्याच्या स्वप्नांनी समाधान टिकेल, पण उद्याच्या काळजीत तुमच्या आजचे सुख ठरवू नका.
- यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केव्हाही चांगले कारण यशाची व्याख्या लोक ठरवतात आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो.
- आपण एकदा आशावादी राहण्याचे ठरवले की मग सारे काही शक्य होते.
- वेळ खूप जखमा देतात म्हणून घड्याळात फुल नाही काटे असतात.
- झालेल्या गोष्टीचा विचार करू नका भविष्याचे स्वप्न न पाहता वर्तमानावर लक्ष केंद्रित करा.
- दुःख तर प्रत्येकाच्या नशिबात लिहिलेले असते पण प्रत्येकाची त्या दुःखाला समोर जाण्याची पद्धत वेगवेगळी असते.
- जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात की हे तुला कधीच जमणार नाही.
काहीही साध्य करण्यासाठी आपल्याला फक्त दोन गोष्टींची आवश्यकता आहे, पहिले संकल्प आणि दुसरे म्हणजे कधीही न संपणारे धैर्य.
- उशिरा बोलली जाणारी सत्य कधीकधी खोटे बोलण्यासारखे असतात.
- लक्षात ठेवा चांगल्या वेळेची वाट बघणं सोडून द्या कारण वेळ कधीच तुमची वाट बघणार नाही..
- महान चरित्राची निर्मिती महान व उज्वल विचारांतूनच होते.
- Touch फोन च्या जमान्यात माझे आपले लोक Touch मध्ये राहत नाहीत हीच गोष्ट मनाला Touch करते.
- बियाणे न पेरतातच धान्याची अपेक्षा करणे जसे चुकीचे तसेच कष्ट न घेता यशाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे.
- तुमचे मन ज्यांना ओळखता येत नाही ते लोक तुमच्या शब्दांनाही समजू शकणार नाही.
- तुम्ही फक्त शांत रहा मग बघा तुमचं यशच नंतर सगळ्यांना उत्तर देईल..
- एका रात्रीत मिळणाऱ्या यशासाठी खूप जास्त संघर्ष करावा लागलेला असतो.
- तुम्ही कोण आहात हे स्वतःजवळील क्षमतेने जगाला दाखवून द्या, तरच जग तुम्हाला ओळखेल.
- वाईट दिवसांत संघर्ष केल्याशिवाय चांगले दिवस पहायला मिळत नाही.