Aronics इंटरनेट कंपनीचे CEO (CE0) वेणू कुमार आणि MD फणींद्र सुब्रमण्य यांची एका माजी कर्मचाऱ्याने हत्या केली होती. आरोपीने त्यांच्या कार्यालयात घुसून त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला.
डीसीपी ईशान्य बेंगळुरू लक्ष्मी प्रसाद यांनी सांगितले की, रुग्णालयात नेत असताना दोघांचा मृत्यू झाला. हल्लेखोर फरार आहे. पुढील तपास सुरू आहे.
Bengaluru, Karnataka | The Chief Executive Officer (CEO) Vinu Kumar and MD Phanindra Subramanya of Aeronics Internet Company were killed by a former employee. The accused barged into their office and attacked them with a sword. Both died on the way to the hospital. The attacker,… pic.twitter.com/qWiki9mi2c
— ANI (@ANI) July 11, 2023