Happiness Quotes In Marathi: जीवनातील आनंदाची जाणीव करून देणारे सुंदर सुविचार

WhatsApp Group

चांगले सुविचार आपल्याला प्रत्येक आव्हानात प्रेरित व सकारात्मक राहण्याचा मोलाचा सल्ला देतात. ते आपल्याला आशावादी राहण्यास सतत सुचवत असतात. आम्ही याठिकाणी आपल्यासाठी मराठी भाषेतील सर्वोत्तम व सुंदर Marathi Suvichar आपल्यासाठी उपलब्ध करून दिले आहेत.

1 जेवढं कठीण संघर्ष असेल तेवढाच शानदार विजय असेल.
2 कष्ट करणाऱ्यांना कुठलीच गोष्टं अशक्य नाही.
3 जर आपण विचार करतो तर निश्चित आपण पूर्ण सुद्धा करू शकतो.
4 ज्यांना आपलं भविष्य आनंदमय करायचे आहे त्यांनी आपला वर्तमान काळ वाया घालवला नाही पाहिजे.
5 जिंकणारे काही वेगळं नाही करत परंतु ते प्रत्येक गोष्टीला वेगळ्या वेगळ्या #IDEAS ने करतात.
6 जीवन हे सुख व दुःख यांचा संगम होय.
7 सुखात वाटेकरी खूपच असतात. दुःखात जो वाटेकरी असतो तोच आपला खरा मित्र असतो.
8 भीड ही भिकेची बहिण आहे.
9 स्त्री ही अशी व्यक्ती आहे, तिला नवऱ्याची बायकोच होऊन चालत नाही तर वेळप्रसंगी त्याची मैत्रिण व त्याची आई सुद्धा व्हावे लागते.
10 श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी.
11 शिक्षणाने माणसातील अज्ञान संपते.
12 सुख दुःखात आपल्या बरोबर असलेला मित्र, हाच खरा मित्र.
13 ग्रंथ हेच आपले गुरु.
14 पुस्तकांनी मनाचा विकास साधतो.
15 ज्या माणसाचा लालच संपतो त्याचं यश सुद्धा संपते.

चांगले विचार किंवा चांगले सुविचार असतील तर आपण प्रत्येक समस्येला एका वेगळ्याच दृष्टीकोनातून पाहू शकतो व त्याचा परिणामकारकतेने सामना करू शकतो.

16 वाट बघणं सोडून द्या, कारण चांगली वेळ कधीच येत नाही.
17 सत्य हेच अंतिम समाधान असते.
18 जर तुम्हाला यशाचा आनंद घायचा आहे तर आपल्या जीवनात कठीण परिस्तिथीचा आगमन करा.
19 जर काही कार्य चांगले असतील तर त्याला लगेच सुरु करा. आणि लोकांबद्दल विचार करू नका. कारण कमी तर देवा मध्ये सुद्धा काढतात. तर तुम्ही काय चीज आहात.
20 तुम्हाला कोणाचा मान करायचा नसेल तर करू नका. पण त्याचा अपमानही करू नका.
21 दानापेक्षाही त्यागाने माणूस मोठा होतो.
22 दान देताना बघावे आपले दान योग्य वक्तिला देतो की नाही.
23 तुमच्या अंगी शौर्य नाही तर सांगण्यास घाबरू नका. इतरांना तेवढे ही धारीष्ट नसते.
24 अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.
25 अंधारातच आहे उद्याचा उषःकाल.
26 आशा व निराशा या दोन्ही सख्या बहिणी आहेत. प्रत्येकाने ठरवायचे की आपण कोणाशी मैत्री करावी.
27 गर्वाने मित्र शत्रू बनतात.
28 रोपाला खतपाणी दिल्याने त्याचा वृक्ष बनतो. तसेच मुलावर संस्कार केले तर त्याचा विकास होतो.
29 आई, वडील, गुरुजन व देश यांच्यावर निष्ठा ठेवावलाच हवी.
30 जास्त विचार करण्याच्या जागी जास्त करण्यावर विश्वास ठेवा, जास्त करण्याच्या जागी बरोबर करण्यावर विश्वास ठेवा, आणि बरोबर करण्याच्या जागी चांगला विचार सुद्धा करावं लागेल.

चांगले सुविचार आपल्याला प्रत्येक आव्हानात प्रेरित व सकारात्मक राहण्याचा मोलाचा सल्ला देतात. ते आपल्याला आशावादी राहण्यास सतत सुचवत असतात. 

31 चांगलं बघाल तर चांगलं परत येईल, वाईट बघाल तर वाईट परत येईल, गोड बोलाल तर गोड बोल दुसऱ्यांच्या तोंडाने ऐकाल, कडू बोलाल तर खोटं ऐकाल, कारण आपण जे देतो तेच आपल्याला परत मिळतो.
32  लोकं बोलतात नेहमी व्यस्त रहा. चांगली गोष्ट आहे, पण फक्त व्यस्त राहणं मोठं नाही, महत्वपूर्ण ते आहे कि तुम्ही कधी आणि कुठल्या कामात व्यस्त राहतां.
33 जर तुमच्या आधी कोणी यशस्वी झाला असेल तर घाबरू नका, कारण तुम्हाला सुद्धा माहित आहे घर बनवण्याच्या जास्ती बंगला बनवायला लागतो.
34 पैशाने सर्वकाही घेता येते पण प्रेम पैशाने घेता येत नाही.
35 जीवनात फक्त यशासाठी कठीण परिश्रम गरजेचं नाही परंतु हे पण गरजेचं आहे कठीण परिश्रम कुठल्या दिशेने केलं जात आहे. योग्य दिशेने कठीण परिश्रम करणं गरजेचं आहे.
36 प्रत्येक गोष्टी मध्ये चांगले पणा असतो, पण सगळेच जण ते बघू शकत नाही.
37 मी ऐकतो आणि विसरून जातो, मी बघतो आणि आठवण ठेवतो, मी करतो आणि समजून घेतो.
38 महानता कधी ना पडण्यासाठी नाही, तर प्रत्येक वेळी पडल्या नंतर उठण्यावर आहे.
39 शिक्षण सगळ्यात सशक्त हत्यार आहे, ज्याने दुनिया बदलू शकतो.
40 प्रत्येकजण सर्वधर्मसमभाव वृत्तीने वागले तरच समाजाचे चित्र बदलता येईल.
41 रूप हे आज आहे, उद्या नाही पण गुण मात्र अविनाशी असतात.
42 धनाच्या लालसाने माणसात पशुत्व येते.
43 धनाचा लोभ हा माणुसकीला लागलेला कलंक आहे.
44 कष्टार्जित धनाला कधी मरण नाही.
45 महान स्वप्न बघणारे महान स्वप्न नेहमी पूर्ण करतात.

एक चांगला शिक्षक यशाचे दार उघडून देऊ शकतो. मात्र त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.

46 जर तुम्हाला वाटत असेल कि कुठली गोष्ट बरोबर किंवा चांगलं हो तर त्याला स्वता करा.
47 ज्याच्या पहिले कि तुमचे स्वप्न खरे होवो तर तुम्हाला स्वप्न बघायला लागतील.
48 ज्याच्या कडे धेर्य आहे त्याला जो वाटेल तो ते करू शकतो.
49 जो पर्यंत काम होत नाही तो पर्यंत तो असंभव वाटतो.
50 ज्याच्या कडे धेर्य आहे त्याला जो वाटेल तो ते करू शकतो.
51 माणूस एकटा जन्म घेतो आणि एकटाच मारतो आणि तो स्वतः वाईट कर्माचे फळ भोगतो आणि एकटाच नरक किंवा स्वर्गात जातो.
52 कोणी हि माणूस आपल्या कार्याने महान होतो त्याच्या जन्माने नाही.
53 काही गोष्टी स्वतः नाही होत तर त्यांना करावं लागतो.
54 आता पासून सुरवात करा जे तुम्हाला भविष्यात बनायचं आहे.
55 विजेच्या लखलखाटापेक्षा समईची शितलता मनाला आल्हाद देते.
56 प्रेम हे चंद्रासारखे शितल असते.
57 एक चांगलं डोकं आणि एक चांगलं हृदय नेहमी विजयी जोडा राहिलेला आहे.
58 मन हे प्रेमाने जिंकायचे असते पैशाने नाही.
59 मी ज्या माणसाला भेटतो तो कुठल्या आणि कुठल्यातरी रूपात माझ्या पेक्षा चांगला आहे.
60 तुम्ही प्रेरणाची वाट बघू नका तर तुम्हाला स्वतःला पाठी जावं लागेल.

Suvichar हि कोणत्याही भाषेची एक वेगळीच ओळख मानली जाते. कारण असे मानतात कि, जसे झाडाची व्यवस्थित वाढ होण्यासाठी पाण्याची गरज असते, तसेच मन समृध्द करण्यासाठी चांगल्या सुविचारांची गरज असते. चांगले सुविचार माणसाला अधिक समृध्द बनवतात.

61 जो माणूस स्वतःच्या बद्दल विचार करत नाही तो विचारच करत नाही.
62 पहिला स्वतःला सांगा तुम्हाला काय बनायचं आहे मग ते करा जे तुम्हाला करायचं आहे.
63  मी येणाऱ्या काळाशी घाबरत नाही कारण गेलेला काळ मी बघितला आहे आणि मी आज सोबत प्रेम करतो.
64 जिंकणं आणि हरणं दोन्ही आपल्या विचारांवर निर्भर आहे. मानलं तर हार आहे नाहीतर जीत आहे.
65 तुम्ही ते बनता जे तुम्ही जास्त वेळ विचार करता.
66 जीवनात त्या कामाला करण्यात मजा येते ज्याला लोकं बोलतात तुला हे जमणार नाही.
67 कधी हार मानू नका, आज चा दिवस वाईट आहे उद्या त्याहून जास्त वाईट असेल पण पर्वा नक्की ऊन येईल.
68 एवढे आनंद राहा कि गम सुद्धा बोलला पाहिजे साला आपण कुठे आलो आहे.
69 शांती ची सुरवात नेहमी हसण्याने होते.
70 एकदा गेल्यावर फक्त आठवणी परत येतात, वेळ नाही.
71 तुमच्या कडे वेळ कमी आहे म्हणून जे काय करायचं आहे ते आताच करा.
72 मेहनत अशी करा कि जो पण तुमचा नाव ऐकेल त्याला पण गर्व होईल.
73 विद्यारूपी अंगठी मध्ये विनयरुपी रत्न चमकत असतो.
74 जे स्वप्न बघतात आणि ते पूर्ण करण्यासाठी कोणती हि किंमत फेडायला तयार आहे तेच नेहमी आनंदी असतात.
75 संघर्ष माणसाला मजबूत बनवतो मग तो किती पण कमजोर असुदे.