Manu Bhaker : एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदकं जिंकणाऱ्या मनू भाकरचे ‘हे’ सुंदर फोटो पाहिलात का

WhatsApp Group

Manu Bhaker : भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये इतिहास रचला आहे. ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती देशातील पहिली महिला नेमबाज ठरली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manu Bhaker (@bhakermanu)

 

View this post on Instagram

 

A post shared by Manu Bhaker (@bhakermanu)

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकून इतिहास रचणारी हरियाणाची नेमबाज मनू भाकरचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manu Bhaker (@bhakermanu)

 

View this post on Instagram

 

A post shared by Manu Bhaker (@bhakermanu)

नेमबाज मनूने आणखी एक कांस्य पदक जिंकून, एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी मनू स्वतंत्र भारतातील पहिली क्रीडापटू ठरली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manu Bhaker (@bhakermanu)

 

View this post on Instagram

 

A post shared by Manu Bhaker (@bhakermanu)

नेमबाज मनूच्या आधी नॉर्मन प्रिचर्डने १९०० च्या गेम्समध्ये ऍथलेटिक्समध्ये दोन रौप्य पदके जिंकली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manu Bhaker (@bhakermanu)