
Nikki Tamboli Photos: टीव्ही अभिनेत्री निक्की तांबोळी सोशल मीडियावर तिच्या हॉटनेसने सर्वांना प्रभावित करताना दिसत आहे. अभिनेत्रीने नुकतेच तिचे अतिशय हॉट फोटोशूट केले आहे, ज्याचे फोटो तिने तिच्या चाहत्यांसह सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
View this post on Instagram
तिची अतिशय सेक्सी आणि बोल्ड स्टाइल फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे, तिचे हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Video : छाती अन् चेहऱ्यावर काचा लावून डान्स करताना दिसली उर्फी, पहा तिचा अतरंगी डिस्को लूक