Viral Video: या माणसाने चक्क शॅम्पू लावून घातली ‘किंग कोब्रा’ ला आंघोळ; पहा व्हिडीओ

WhatsApp Group

‘किंग कोब्रा’ (King cobra) हे नाव फक्त ऐकल्यावर सर्वांना भीती वाटते. किंग कोब्रा या सापाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक माणूस चक्क किंब कोब्राला आंघोळ घालताना दिसत आहे. ‘किंग कोब्रा आणि माणसामधील बाँडिंग पाहा’ असे कॅप्शन या व्हायरल व्हिडीओला दिलं आहे.

Video Viral:…उंदराची शिकार करताना सापाचा Video सोशल मीडियावर तुफान व्हायरल