बाळासाहेब ठाकरे यांच्या सुनेचं निधन महाराष्ट्र By Team Inside Marathi On Nov 8, 2022 Share शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या मोठ्या सून स्नुषा जयश्री कालेलकर ठाकरे यांचं आज सकाळी निधन झाल्याच वृत्त समोर आलं आहे. त्यांना कोकिलाबेन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर कॅन्सरचे उपचार सुरू होते.