अवनीत कौरने चढवला इंटरनेटचा पारा, फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल

0
WhatsApp Group

Avneet Kaur: टीव्हीवरून बॉलिवूडमध्ये प्रवेश करणारी अभिनेत्री अवनीत कौर तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते. अलीकडेच अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. अवनीतने स्काय ब्लू कलरचा बॅकलेस बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे, हलक्या मेकअपसह तिच्या केसांची पोनी टेल बनवली आहे आणि कॅमेऱ्यासमोर पोज देत आहे. अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

टीव्ही अभिनेत्री आणि सोशल मीडिया स्टार अवनीत कौर हि एक प्रसिद्ध चेहरा आहे. प्रेक्षक तिला अगदी लहान वयापासून ओळखतात. आज मोठ्या पडद्यापर्यंत तिने आपली खास ओळख निर्माण केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Avneet Kaur (@avneetkaur_13)

अवनीत कौर तिच्या अभिनयासोबतच बोल्डनेसमुळे देखील खुप चर्चेत असते. सोशल मीडियावर तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडत असतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Avneet Kaur (@avneetkaur_13)

 

View this post on Instagram

 

A post shared by Avneet Kaur (@avneetkaur_13)