Avneet Kaur: अवनीत कौरने ऐन गरमीत वाढवलं इंटरनेटचं तापमान; पहा फोटो

0
WhatsApp Group

Avneet Kaur: टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेत्री अवनीत कौर अनेकदा तिच्या स्टायलिश लूक आणि ग्लॅमरस स्टाइलमुळे चर्चेत असते. अलीकडेच तिने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती निळ्या रंगाच्या स्टायलिश आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Avneet Kaur (@avneetkaur_13)

या फोटोंमध्ये अवनीत कौर एका स्विमिंग पूलजवळ उभी राहून पोज देत आहेत. अवनीतने निळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि पॅन्ट घातली आहे. तिने सिल्व्हर इअररिंग्स आणि ग्लोइंग मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Avneet Kaur (@avneetkaur_13)