कानपूरमध्ये भीषण अपघात, भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी, 26 जणांचा मृत्यू
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये भाविकांनी भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या अपघातात 26 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेत 28 जण जखमी झाले आहेत. तर काहींची प्रकृती चिंताजनक आहे. नवरात्रानिमित्त उन्नाव येथील चंद्रिका देवी मंदिरातून दर्शन घेऊन हे…
Read More...
Read More...