T20 World Cup 2022 : पहिल्या विश्वचषकापासून ते आतापर्यंत कोण-कोणत्या संघाने पटकावले आहे विजेतेपद?…
T20 World Cup Winning Teams list : आता T20 विश्वचषक 2022 सुरु होण्यासाठी फक्त दहा दिवस उरले आहेत. संघ ऑस्ट्रेलियात दाखल होऊ लागले असून तयारीला अंतिम स्वरूप देण्यात येत आहे. दरम्यान, टीम इंडिया संघ आज सकाळी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला असून…
Read More...
Read More...