Duleep Trophy : दुलीप ट्रॉफी सामन्यादरम्यान Venkatesh Iyer ठरला गोलंदाजाच्या रागाचा बळी
टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू व्यंकटेश अय्यर एका मोठ्या अपघाताचा बळी ठरला. दुलीप ट्रॉफी सामन्यात सेंट्रल झोनकडून खेळत असलेल्या व्यंकटेश अय्यरच्या डोक्याला चेंडू लागला. चेंडू लागताच व्यंकटेश अय्यर जमिनीवर पडला आणि त्याला रुग्णालयात दाखल करावे…
Read More...
Read More...