मुंबई -अहमदाबाद महामार्गावर टेम्पो – कारचा मोठा अपघात, तिघांचा जागीच मृत्यू
मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आमगाव येथे कार आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास टेम्पो आणि क्रेटा कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. या दुर्घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.…
Read More...
Read More...