मोठी बातमी: शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका
शिंदे गटातील औरंगाबादचे आमदार संजय सिरसाट यांना हृदय विकाराचा झटका आल्याची बातमी समोर आली आहे. त्यांना अति रक्तदाब त्रास सुद्धा झाला आहे. त्यामुळे त्यांना रात्रीच शहरातील सिग्मा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.. त्यानंतर आता…
Read More...
Read More...