Video: दिनेश कार्तिकवर भडकला रोहित शर्मा, भरमैदानात पकडला कार्तिकचा गळा
Rohit Sharma and Dinesh Karthik: मोहाली येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील T20 दरम्यान (IND vs AUS) मैदानात एक अशी घटना घडली आहे ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतं आहे. ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या 12व्या षटकात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा…
Read More...
Read More...