IND vs AUS: T20 चा ‘सिक्सर किंग’ बनला रोहित शर्मा, न्यूझीलंडच्या गुप्टिलला टाकले मागे

Most Sixes In International T20 Matches: नागपुर येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव केला. पावसाने व्यत्यय आणलेल्या या 8 षटकांच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम खेळून टीम इंडियाला 91…
Read More...

या मुलीला जुन्या फोनसाठी एवढे पैसे मिळत आहेत की ती 20 iPhone-14 खरेदी करू शकते, जाणून घ्या कारण

लोक आपला जुना आयफोन विकून नवीन आयफोनसाठी पैसे गोळा करत आहेत आणि बचत करून आयफोन-14 खरेदी करण्यात मग्न आहेत पण तरीही लोक पैसे जमा करू शकत नाहीत, पण एक मॉडेल तिचा जुना फोन विकत पण तिला जुन्या फोनसाठी एवढे पैसे मिळत आहेत की ती 20 iPhone-14…
Read More...

नौका दुर्घटनेतील बेपत्ता विष्णू राऊळ यांच्या कुटूंबियांची वैभव नाईक यांनी केली विचारपूस

मालवण : मालवण-देवबाग समुद्र किनारी झालेल्या नौकेच्या दुर्घटनेत देवबाग येथील विष्णू बळीराम राऊळ (वय ५५) हे मच्छीमार बेपत्ता झाले आहेत. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी राऊळ यांच्या घरी भेट देत विचारपूस करत कुटूंबियांना धीर दिला.यावेळी…
Read More...

IND vs AUS 2nd T20: दुस-या टी-20 सामन्यात भारताचा दमदार विजय, कर्णधार ‘हिटमॅन’ची तूफान बॅटिंग

Ind Vs Aus 2nd T20 : नागपुर येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव केला. पावसाने व्यत्यय आणलेल्या या 8 षटकांच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम खेळून टीम इंडियाला 91 धावांचे लक्ष्य दिले होते,…
Read More...

भारत सरकारच्या हिंदी सलाहकर समिती सदस्यपदी जाहिद खान यांची नियुक्ती

केंद्र सरकारच्या गृह मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या हिंदी सलाहकर समिती (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय) च्या सदस्यपदी जाहिद खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारत सरकारचे नियुक्तीचे राजपत्र नुकतेच त्यांना प्राप्त झाले. या…
Read More...

हेच पाहायचं राहिलेलं! आता Urfi Javed नं बनवला सिमकार्डचा ड्रेस

बिग बॉस ओटीटीमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री आणि फॅशन दिवा उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी उर्फीने तिच्या फॅशन सेन्सने भल्याभल्यांचे होश उडवले आहे. उर्फीचा नवा आउटफिट पाहून तुमचीही तारांबळ उडेल. यावेळी उर्फीने…
Read More...

सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीबाबत अभ्यासाअंतीच निर्णय; मंत्री शंभूराज देसाई यांचे स्पष्टीकरण

मुंबई : राज्यात सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीबाबत शासन स्तरावर अभ्यासाअंतीच निर्णय घेण्यात येईल. अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे स्पष्टीकरण राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे. 22 सप्टेंबर रोजी पुणे…
Read More...

बार्शीतील रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी याचिका दाखल

बार्शीतील रस्ते व गटारीच्या दुरवस्थेमुळे स्वच्छतेचे अनेक प्रश्न सातत्याने निर्माण झाले आहे.मागील ४ वर्षापासून खड्डेमय रस्ते, गलिच्छपणा, अस्वच्छता या विरोधात जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाचे मनीष देशपांडे यांनी सत्याग्रह आंदोलन केले व…
Read More...

Dasara Melava : सर्वात मोठी बातमी! शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरेंचाच आवाज घुमणार

यंदाच्या दसरा मेळाव्यात शिवाजी पार्कवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आवाज घुमणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेला दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी ठाकरे गटाच्या याचिकेविरोधात…
Read More...

Chitrangda Singh : मोकळे केस, निखळं सौंदर्य; Chitrangda Singhचा घायाळ करणारा अंदाज

वयाच्या 46 व्या वर्षीही बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंग Chitrangda Singh तिच्या हॉटनेसने बॉलिवूड अभिनेत्रींना आव्हान देताना दिसत आहे. या अभिनेत्रीचे लेटेस्ट फोटो इंटरनेटवर पाहायला मिळाले आहेत, ज्यामध्ये ती तिच्या अतिशय हॉट आणि सेक्सी…
Read More...