मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना सीबीआयकडून अटक

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE), फोन टॅपिंग प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पांडे यांना याआधीच ईडीने अटक केली होती. न्यायालयाने संजय पांडे यांना अधिक…
Read More...

महाराष्ट्रातील एक कार्यक्रम अधिकारी आणि दोन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी सुशील शिंदे यांच्यासह प्रतिक कदम आणि दिवेश गिन्नारे या विद्यार्थ्यांना उल्लेखनीय योगदानासाठी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजना पुरस्काराने…
Read More...

अचानक आलेल्या पुरात स्कॉर्पिओ गेली वाहून गेली, पहा व्हिडिओ

अरुणाचल प्रदेश: लोअर सुबांसिरी जिल्ह्यातील चिपुता गावात अचानक आलेल्या पुरात एक स्कॉर्पिओ कार वाहून गेली. ही घटना शुक्रवारची असून, त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. शोरूमच्या कर्मचाऱ्यांनी ही कार टेस्ट ड्राईव्हसाठी नेली होती, त्यादरम्यान हा…
Read More...

Urvashi Rautelaने घातला इतक्या लाख रुपयांचा सुंदर ड्रेस, किंमत ऐकून थक्क व्हाल

बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री उर्वशी रौतेलाने नुकतेच इन्स्टाग्रामवर तिचे लेटेस्ट फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये ती तिच्या अतिशय आकर्षक आणि सुंदर लाल हॉट गाऊनमध्ये दिसत आहे. असे सांगितले जात आहे की येथे तिने सुमारे 60 लाखांचा गाऊन परिधान केला…
Read More...

मुंबईत 1 ऑक्टोबरपासून ऑटो-टॅक्सीचा प्रवास महागणार, जाणून घ्या किती वाढले भाडे

मुंबई : आधीच महागाईच्या ओझ्याखाली दबलेल्या मुंबईकरांना आणखी एक झटका बसणार आहे. 1ऑक्टोबरपासून काळ्या-पिवळ्या टॅक्सी आणि ऑटोमधून प्रवास करणे महाग होणार आहे. राज्य परिवहन विभागाने 1 ऑक्टोबरपासून टॅक्सींचे किमान भाडे 3 रुपये आणि ऑटो-रिक्षाचे…
Read More...

नवरात्रीच्या उपवासासाठी कच्च्या केळीच्या या 2 स्वादिष्ट पाककृती बनवा

Raw Banana Vrat Recipes: नवरात्रीच्या उपवासात महिला आपल्या खाण्यापिण्याची खूप काळजी घेतात. पण, नवरात्रीच्या काळात महिलांनाही तेच फळ खाऊन अनेक वेळा कंटाळा येतो. त्यामुळेच त्या रोज काहीतरी नवीन आणि आरोग्यदायी रेसिपी शोधत असतात. तुम्हालाही…
Read More...

रायगड : बिबट्याच्या नखांची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक

रायगड: वन्य प्राण्यांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या एका टोळीच्या वनविभागाने आणि पोलिसांकडून मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. रायगड जिल्ह्यात ही धडक कारवाई करण्यात आली आहे. बिबट्याच्या नखांची विक्री करणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या…
Read More...

7 दिवसांनी सापडला अंकिता भंडारीचा मृतदेह, भाजप नेत्याच्या मुलासह तीन आरोपींना अटक

उत्तराखंडच्या रिसॉर्टची रिसेप्शनिस्ट अंकिता भंडारी हिचा मृतदेह चिल्ला पॉवर हाऊसजवळ सापडला आहे. तराफ्याद्वारे शोध सुरू असताना, एसडीआरएफच्या पथकाने चिल्ला पॉवर हाऊसमधून एका मुलीचा मृतदेह बाहेर काढला आणि तो जिल्हा पोलिसांच्या ताब्यात दिला.…
Read More...

खोट्या खरेदी देयकाद्वारे इनपुट टॅक्स क्रेडिट घेवून शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडविल्याप्रकरणी…

मुंबई : अनेक बनावट कंपन्यांकडून कोणत्याही वस्तू व सेवेच्या प्रत्यक्ष पुरवठ्याशिवाय सुमारे ८८.८४ कोटींहून अधिकच्या खोट्या खरेदी देयकांद्वारे १५.९९ कोटी रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडिट प्राप्त करुन घेऊन व त्याद्वारे जीएसटी कर रुपातील महसूल…
Read More...

कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यात फेडरर ढसढसा रडला, नदाललाही अश्रू आवरता आले नाहीत

Roger Federer Emotional Farewell: रॉजर फेडररने अखेर टेनिस कोर्टला निरोप दिला आहे. शुक्रवारी लेव्हर कपमध्ये त्याचा जोडीदार राफेल नदालसोबत दुहेरीच्या सामन्यात पराभव झाला आणि यासह त्याची चमकदार कारकीर्दही संपुष्टात आली. या शेवटच्या सामन्यानंतर…
Read More...