मुंबईत 26/11 सारख्या हल्ल्याच्या धमकीनंतर वाढवली सुरक्षा, गेटवे ऑफ इंडियासह अनेक पर्यटनस्थळे बंद
मुंबई : मुंबई शहरात शुक्रवारी रात्री उशिरा 26/11 सारख्या हल्ल्याचा इशारा देणारे धमकीचे संदेश आल्यानंतर मुंबई पोलीस आता सतर्क झाले आहेत. खबरदारी म्हणून, मुंबई पोलिसांनी शनिवारी शहर, समुद्रकिनारा आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवली, गेटवे ऑफ…
Read More...
Read More...