या प्रसिद्ध अभिनेत्रीनं केलं अंडरवॉटर प्रेग्नेंसी फोटोशूट, VIDEO आणि फोटो होतोय व्हायरल

बॉलिवूडमध्ये सध्या प्रेग्नेंन्सीच्याच चर्चा सुरू आहेत. नुकतंच सोनम कपूरने गोंडस बाळाला जन्म दिलाय, तर आलिया भट्टच्या बेबी बंपचे फोटो समोर येत आहेत. या सर्व प्रेग्नेन्सी आणि बेबी बंपच्या चर्चा सुरु असताना, आता एका प्रसिद्ध अभिनेत्रीने…
Read More...

धडगांवमधील महिलेस अमानुष मारहाण करणाऱ्या पोलीसांवर तात्काळ कारवाई करा अन्यथा लोकसंघर्ष मोर्चाचा…

पोलीस यंत्रणा ही कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी असते मात्र हेच पोलीस जर गुंडांसारखी अमानुष मारहाण करत सर्वसामान्य जनतेवर अन्याय करत असतील तर अश्या पोलिसयंत्रणेतील मुजोर कर्मचारी व अधिकारी यांना सनदशीर मार्गाने वठणीवर आणण्याचे काम जनतेलाच…
Read More...

Shane Watson: भारत-पाकिस्तान सामन्यात जो जिंकेल तोच आशिया चषकाचा विजेता ठरेल

28 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामना जो जिंकेल तोच या आशिया चषकाचा विजेता ठरेल, असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनने व्यक्त केला आहे. रविवारी दुबईमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्या आशिया चषक अ…
Read More...

डॉ.केशवराव धोंडगे यांच्याकडून कष्टकरी, कामगारांसाठी आयुष्य समर्पित – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. केशवराव धोंडगे यांनी कष्टकरी, कामगार व दिनदुबळ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आयुष्य समर्पित केले, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांचा गौरव केला. डॉ.केशवराव धोंडगे यांना दीर्घायुष्य…
Read More...

नदीपात्रातील गाळ काढण्यासंदर्भात धोरण ठरवणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी चिपळूण येथील वशिष्ठी नदीतील गाळ काढण्यात आला असून, आपत्कालीन परिस्थिती टाळण्यात आली आहे. चिपळूणच्या धर्तीवर राज्यातील सर्व नद्यांमधील गाळ काढणे, रुंदीकरण आणि खोलीकरण करण्यासंदर्भात…
Read More...

जगण्याचं बळ देतात हे सर्वोत्तम मराठी सुविचार

सुविचार ही माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शक्ती आहे. ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही. कोणत्याही कृतीच्या मुळाशी एक माणूस म्हणून यशस्वी जीवन जगू पाहणाऱ्या प्रत्येकाने हे मराठी…
Read More...

मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयकडून दोन AK-47 जप्त, ईडीच्या छाप्यात मोठा खुलासा

अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) मोठी कारवाई करण्यात आली आहे. झारखंडमधील अवैध खाण घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रांचीमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. छाप्यादरम्यान, ईडीने त्यांनी लपून ठवेलेल्या दोन एके-47 जप्त केल्या आहेत.…
Read More...

Video: नासाने शेअर केली Jupiter ची James Webb Space Telescope ने टिपलेली खास झलक

आपल्या आकाशगंगेमधील सर्वात मोठा ग्रह 'गुरू' ची खास झलक नासा ने आपल्या  James Webb Space Telescope द्वारा टिपली आहे. यामध्ये गुरू ग्रहाचं अद्भूत रूप पहायला मिळालं आहे. दरम्यान या फोटो द्वारा वैज्ञानिकांना गुरूवरील जीवनाचा अभ्यास करण्यासाठी…
Read More...

धक्कादायक! Spain वरून आलेल्या व्यक्तीला एकाच वेळी Monkeypox, COVID-19 आणि HIV ची लागण

स्पेन (Spain) मध्ये 5 दिवसांची ट्रीप करून इटलीत परतलेल्या एका व्यक्तीला एकाच वेळी Monkeypox, COVID-19 आणि HIV ची लागण झाली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, 36 वर्षीय इटलीच्या या व्यक्तीला परतल्यानंतर 9 दिवसांनी ताप, घशात खवखव, थकवा, डोकेदुखी,…
Read More...

पाकिस्तानचा संघ विराटला का घाबरतो? जाणून घ्या यामागची 4 कारणे

भारत आणि पाकिस्तान यांच्यात 28 ऑगस्टला सामना होणार आहे. कोट्यवधी चाहत्यांच्या नजरा आशिया चषकात दोन्ही संघांच्या या टक्करकडे लागल्या आहेत. या सामन्यात सर्वांच्या नजरा विराटवर असणार आहेत, ज्याला पाकिस्तानचा संघ घाबरतो. पाकिस्तानी गोलंदाजांना…
Read More...