Women’s Equality Day : महिला समानता दिन का साजरा केला जातो? महिला समानतेचा इतिहास काय आहे?…

Women's Equality Day : महिला समानता दिन दरवर्षी 26 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी जगभरात महिलांचे हक्क, समानता आदी विषयांवर कार्यक्रम आयोजित केले जातात.  पुरुषप्रधान समाजात महिलांच्या समान हक्काची चर्चा कालपर्यंत स्वप्नवत होती.…
Read More...

आशिया चषकात सर्वोत्तम धावसंख्या करणारे टॉप 5 खेळाडू, येथेही विराट नंबर वन

आशिया चषक 2022 सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना चाहत्यांच्या नजरा नक्कीच या स्पर्धेच्या विक्रमांकडे लागल्या आहेत. 27 ऑगस्टपासून UAE मध्ये होणार्‍या या बहुराष्ट्रीय स्पर्धेतील पहिला सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळवला…
Read More...

चंद्रपूर विमानतळ कामाची गती वाढवावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर : चंद्रपूर येथील राजुरा ग्रीनफिल्ड विमानतळ हा या भागाच्या औद्योगिक विकासासाठी तसेच पर्यटनासाठी महत्त्वाचा आहे, त्यामुळे या विमानतळ उभारणीचे काम गतीने पूर्ण करावे असे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. विधान भवनात…
Read More...

Asia Cup 2022 : हाँगकाँग आशिया चषक स्पर्धेसाठी पात्र, 31 ऑगस्ट रोजी भारताशी भिडणार

27 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेसाठी पात्रता प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आशिया चषकासाठी पात्र ठरणारा हाँगकाँग हा सहावा संघ ठरला आहे. भारत आणि पाकिस्तानसह हाँगकाँगला अ गटात स्थान मिळाले आहे. 31 ऑगस्ट रोजी हाँगकाँगची भारताशी लढत…
Read More...

माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांचे निधन; वयाच्या व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

माजी आमदार श्रीनिवास ऊर्फ बापूसाहेब देशमुख गोरठेकर (Bapusaheb Gorthekar) यांचे निधन झाले आहे. ते 78 वर्षांचे होते. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि भोकर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार होते. बुधवारी रात्रीपासून त्यांची प्रकृती…
Read More...

बृहन्मुंबई महापालिकेतील गैरप्रकारांची चौकशी होणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : बृहन्मुंबई महापालिकेतील काही कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या कंपन्या सुरू करून कामे करत असल्याबाबत नगरविकास विभागामार्फत चौकशी करण्यात येईल. कालबद्ध वेळेत चौकशी करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना देण्यात येतील. मुंबई महापालिकेतील काही…
Read More...

Optical Illusion: ‘या’ फोटोत असलेला साप 30 सेकंदात शोधून दाखवा, नाही सापडला तर बातमी…

Optical Illusion: सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजन फोटो नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतं असतात. या फोटोच्या माध्यमातून अनेकांचा कस लागतो. फोटो संबंधित वस्तू किंवा प्राणी कुठे लपून आहे, हे शोधण्यासाठी चढाओढ लागते. अनेकदा अशी वस्तू शोधण्यात काहीवेळा…
Read More...

Maharashtra Police Bharti 2022 : पोलीस भरतीसंदर्भात महत्त्वाची बातमी

मुंबई : राज्यातील गृह विभागात लवकरच सात हजार पोलिसांची भरती Maharashtra Police Bharti 2022  करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (24 ऑगस्ट) विधानसभेत दिली. विधानसभेत लक्षवेधी…
Read More...

रूग्णालय सल्लागार समिती तत्काळ गठित करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यातील रूग्णालयातील रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या समस्या सोडविण्यासाठी रूग्णालय सल्लागार समिती तत्काळ गठित करण्यात येईल. विधानभवन परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या सुभाष देशमुख या शेतकऱ्याच्या उपचारात कसूर होणार नाही,…
Read More...

आशिया चषक 2022 पूर्वी BCCI ची मोठी घोषणा, टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी VVS Laxman यांची नियुक्ती

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आशिया चषक 2022 साठी भारतीय संघाचे अंतरिम प्रशिक्षक म्हणून VVS लक्ष्मण यांची नियुक्ती केली आहे. लक्ष्मण सध्या एनसीएसचे अध्यक्ष आहेत. 27 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया कपसाठी लक्ष्मण टीम इंडियासोबत जाणार…
Read More...