मोठी बातमी! अनिल देशमुख चक्कर येऊन पडले, जे जे रुग्णालयात दाखल

Anil Deshmukh News : मनी लाँड्रिग प्रकरणात ईडीच्या अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे तुरुंगात अचानक चक्कर येऊन पडल्याची माहिती समोर येत आहे. चक्कर आल्यानंतर त्यांच्या छातीत दुखत असल्यामुळे…
Read More...

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफी, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारचा निर्णय

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना दरवर्षी प्रमाणे यंदाही टोल माफ करण्यात आला आहे. यंदा शनिवार २७ ऑगस्ट पासून ११ सप्टेंबर दरम्यान प्रवास करणार्‍यांना टोल नाक्या वर ही सवलत असणार आहे. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
Read More...

6G कधी लाँच होणार? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं उत्तर, पहा व्हिडीओ

भारतात आता 5G सेवा ग्राहकांना लवकरच मिळणार आहे. जिओ आणि एअरटेल कंपन्यांनी ग्राहकांना ही सेवा देण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत 13 शहरांमध्ये ही सेवा सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे. आता चर्चा…
Read More...

देशाच्या विकासात महाराष्ट्राचे योगदान काल, आज आणि उद्याही राहील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : देशाच्या विकासात महाराष्ट्राने कायम योगदान दिले आहे. महाराष्ट्राचे काल, आज असलेले योगदान हे उद्याही कायम राहील, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री तथा सभागृह नेते देवेंद्र फडणवीस यांनी काढले. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी भारतीय…
Read More...

राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, शिवसेनेची संभाजी ब्रिगेडसोबत युती!

ShivSena sambhaji brigade : राज्याच्या राजकारणातून महत्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्रित येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), संभाजी ब्रिगेडचे…
Read More...

काँग्रेसला मोठा धक्का! गुलाम नबी आझाद यांचा पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा

काँग्रेसचे (Congress) बडे नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा (resignation) दिला आहे. गेल्या आठवड्यातचं गुलाम नबी आझाद यांनी जम्मू-काश्मीर (Jammu & Kashmir)…
Read More...

Asia Cup 2022: भारत-पाकिस्तान सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंची संपूर्ण यादी येथे पहा

Asia Cup 2022: आशिया कप 2022 मध्ये टीम इंडिया 28 ऑगस्ट रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. दोन्ही देशांचे चाहते या शानदार सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. 10 महिन्यांनंतर…
Read More...

‘I Hate Indians’ म्हणत भारतीय वंशाच्या महिलांवर हल्ला; पहा व्हिडिओ

अमेरिकेत भारतीय वंशाच्या महिलांवर वांशिक हल्ले होत आहेत. टेक्सासमधून वांशिक हल्ल्याचे एक लाजिरवाणे प्रकरण समोर आले आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एका मेक्सिकन-अमेरिकन महिलेने टेक्सासच्या रस्त्यांवर…
Read More...

Video : भारतीय सैन्याची मोठी कारवाई, घुसखोरी करणाऱ्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा

उरी सेक्टरमधून (Uri Sector) काल 3 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी (Pakistani Terrorist) भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत केला. गुप्तचर मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांना इलेक्ट्रॉनिक (electronic surveillance gadgets) पाळत ठेवणाऱ्या…
Read More...

बैल पोळ्याच्या शुभेच्छा च्या WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करत साजरा करा बळीराजाचा…

Bail Pola 2022 Wishes in Marathi बैल पोळा या सणाला पोळा असेही म्हटले जाते. तुम्ही जर बैल पोळा SMS च्या शोधात असाल तर तुम्हाला या लेखात बरेच बैलपोळा संदेश वाचायला, Share करायला आणि डाउनलोड करायला मिळतील.  सर्व शेतकरी बांधवांना बैल पोळा…
Read More...