देशाला मिळाली चौथी वंदे भारत एक्सप्रेस, उनामध्ये पंतप्रधान मोदींनी दाखवला हिरवा झेंडा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यात देशातील चौथ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आहे. याशिवाय पंतप्रधान मोदी येथे अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान मोदी उना येथील भारतीय माहिती…
Read More...

कोकण, मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या पावसाचा जोर कायम राहणार

कोकण, मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्यापर्यंत  पावसाचा जोर कायम राहील. या भागात काही ठिकाणी विजांसह पाऊस पडेल. उर्वरित महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुलनेनं पाऊसमान कमी राहील असा अंदाज हवामान शास्त्र विभागानं वर्तविला आहे. तर उर्वरित…
Read More...

48 वर्षीय करिश्मा कपूरची हॉट फिगर पाहून चाहते झाले थक्क

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरने 90 च्या दशकात 'हीरो नंबर 1', 'कुली नंबर 1', 'राजा हिंदुस्तानी' असे अनेक हिट सिनेमे दिले आहेत. त्याच वेळी, अभिनेत्री सध्या तिच्या सोशल मीडिया पोस्टने तापमान वाढवत आहे. अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम…
Read More...

फळबाग लागवड योजनेसाठी १०४ कोटी ५० लाखांच्या निधीस प्रशासकीय मान्यता – फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे

मुंबई: राज्यात स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या सन २०२२ – २०२३ मध्ये अंमलबजावणीसाठी अर्थसंकल्पित केलेल्या एकूण रु. १०४ कोटी ५० लाख रुपये निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आल्याचे…
Read More...

ऊसतोड मजुरांकडील गोवंशीय पशुधनाचे लम्पी रोग प्रतिबंधात्मक लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक

मुंबई : राज्यात सुरु होणाऱ्या साखर गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध कारखान्यांकडे ऊसतोड मजूरांकडील गोवंशीय पशुधनास लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक करण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन व दुग्ध…
Read More...

CWC super league: वर्ल्ड सुपर लीगमध्ये टीम इंडिया अव्वल स्थानावर, पहा पॉइंट टेबल

World Super League: भारतीय संघाने नुकत्याच संपलेल्या एकदिवसीय मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा 2-1 असा पराभव करून मालिका जिंकली. त्याचबरोबर ही मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाला मोठा फायदा झाला आहे. टीम इंडियाने पुरूष वर्ल्ड सुपर लीगच्या गुणतालिकेत…
Read More...

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी रॉजर बिन्नी, आयपीएलच्या अध्यक्षपदी अरुण धुमल तर उपाध्यक्षपदी राजीव शुक्ला

भारतीय क्रिकेट नियामक मंडळात (बीसीसीआय) मोठे बदल करण्यात आले आहेत. 18 ऑक्टोबर रोजी बोर्डाच्या निवडणुका होणार आहेत, मात्र आता या निवडणुका केवळ औपचारिकता राहिल्या आहेत. आतापर्यंत केवळ रॉजर बिन्नी यांनीच अध्यक्षपदासाठी नामांकन केले असून…
Read More...

अभिनेत्री Kiara Advani राजकारणात? शिंदे गटात जाणार की भाजपमध्ये? केलं मोठं विधान

प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणी Kiara Advani हिला लोकमतच्या 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार' सोहळ्यामध्ये 'शेरशाह' चित्रपटासाठी गौरवण्यात आलं. यावेळी तिने मराठीमध्ये आभार व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तिचा सन्मान…
Read More...

उद्धव गटाला पीएम मोदींची नक्कल करणं पडलं महागात, सात जणांवर गुन्हा दाखल

उद्धव ठाकरे गटाच्या अडचणी काही कमी होत नाहीये. आता एका प्रकरणात सात नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण दसरा मेळाव्याशी संबंधित आहे. या सभेत ठाकरे गटाच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल करत त्यांची खिल्ली उडवली.…
Read More...

ICC Rankings: सूर्यकुमार यादव दुसऱ्या स्थानावर कायम, कुलदीप यादवला वनडे क्रमवारीत फायदा

ICC Rankings: भारताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवने बुधवारी येथे जाहीर केलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ताज्या T20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत फलंदाजांमध्ये दुसरे स्थान कायम राखले आहे. पहिल्या 10 मध्ये सूर्यकुमार हा एकमेव भारतीय…
Read More...