नातवासोबत राज ठाकरेंनी मारला फेरफटका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या कुटुंबियांसोबत दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात फेरफटका मारताना दिसले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी, सुनबाई आणि नातू देखील उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांनी नातवाला कडेवर घेऊन बसलेले…
Read More...

bigg boss 16: शिव ठाकरेने केला अजब खुलासा, म्हणाला आतापर्यंत माझ्या 169 गर्लफ्रेंड झाल्या

बिग बॉस मराठी 2 चा विजेता शिव ठाकरे सध्या हिंदी बिग बॉसमध्ये जाऊन सर्वांची मने जिंकत आहे. शिवाने पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. शिवाच्या समर्थनार्थ चाहत्यांनी बाईक रॅलीही काढली. शिवबाच्या प्रामाणिकपणाच्या आणि…
Read More...

No Bra Day 2022ला Niharica Raizadaच्या चाहत्यांनी शेअर केले तिचे हे बोल्ड फोटो, Niharica…

13 ऑक्टोबर हा दिवस 'नो ब्रा डे' म्हणून साजरा केला जातो जिथे महिलांनी स्तनाच्या कर्करोगाबाबत समाजात जनजागृती केली. या अंतर्गत, अनेक मॉडेल, सेलिब्रिटी आणि प्रभावशाली अनेकदा ब्राशिवाय त्यांचे बोल्ड फोटो पोस्ट करून या गंभीर विषयाकडे लक्ष…
Read More...

Gujarat, HP Election 2022 Dates: गुजरात, हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार

Gujarat, HP Election 2022 Dates: निवडणूक आयोगाने आज दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. या दोन राज्यांतील शेवटच्या…
Read More...

अखेर ऋतुजा लटके यांचा राजीनामा मुंबई महापालिकेने स्वीकारला

शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये संघर्ष वाढला आहे. अंधेरी पोट निवडणूकीत या गटांमध्ये पहिल्यांदाच निवडणूकीच्या रिंगणात लढाई होणार आहे. दिवंगत आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या रिक्त जागेवर ठाकरे…
Read More...

Skin Care Tips : ब्लीचिंग करताना आवर्जून ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

चेहऱ्याच्या केसांचा रंग हलका करण्यासाठी ब्लीच हे एक उत्तम साधन आहे. महिला अनेकदा घरी, कधी पार्लरमध्ये, सणासुदीला किंवा विशेष प्रसंगी ब्लीच करतात. ब्लीचमुळे चेहऱ्याचा रंग निखळत असला तरी घरी ब्लीच करताना काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. काही…
Read More...

कोबंडी आधी का अंडी? अखेर उत्तर सापडलं

या जगात पहिले अंडे आले की पहिली कोंबडी याचे उत्तर आजपर्यंत कोणाला देता आलेले नाहीये. तुम्हालाही हा प्रश्न कोणीतरी नक्कीच विचारला असेल. त्यावेळी तुम्हालाही उत्तर देता आले नसेल. मात्र आता याचे उत्तर मिळालं आहे.  ब्रिटिश वैज्ञानिकांनी केलेल्या…
Read More...

पती हॉटेलच्या रूममध्ये गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करत होता, तेव्हाच पत्नी पोहोचली, पुढे काय केलं तिने…

आग्रा येथील एका हॉटेलमध्ये पती-पत्नी आणि 'ती'मध्ये कडाक्याचे भांडण झाले. हॉटेलमध्ये रंगरेली साजरी करताना पत्नीने पतीला प्रेयसीसह रंगेहाथ पकडले. मग काय होतं, आधी पत्नीने पतीला चप्पलने मारहाण केली. नंतर मैत्रिणीलाही बेदम मारहाण केली. केस…
Read More...

T20 विश्वचषकाच्या इतिहासात असा पराक्रम करणारा कोहली एकमेव क्रिकेटर

टी-20 विश्वचषक 2022 सुरू होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. दोन वर्षांत सलग दोन टी-20 विश्वचषक पाहण्यासाठी चाहतेही खूप उत्सुक आहेत. या ICC मेगा इव्हेंटची शेवटची आवृत्ती 2021 मध्ये दुबई येथे खेळली गेली जिथे ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत…
Read More...

महिला व बालविकास विभागाच्या तत्पर मदतीने एका दिव्यांग मुलीला मिळाला कायमस्वरूपी निवारा

मुंबई: महिला व बालविकास विभागाच्या फेसबुक पेजवर पुण्यातील सजग नागरिकाने एका अनाथ दिव्यांग मुलीचा सांभाळ करणारे कोणीही नसून ती सध्या रस्त्यावर राहत आहे, हे निदर्शनास आणून दिले. याबाबत एकात्मिक बाल विकास आयुक्त तथा महिला आर्थिक विकास…
Read More...