T20 World Cup: दुखापतग्रस्त बुमराहची जागा घेणार ‘हा’ घातक गोलंदाज, BCCIने केली घोषणा
T20 World Cup: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी जखमी जसप्रीत बुमराहच्या जागी संघाची घोषणा केली आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी टी-20 विश्वचषकात बुमराहची जागा घेणार आहे. यासह मोहम्मद सिराज आणि…
Read More...
Read More...