पंजाब किंग्जचा कर्णधार पुन्हा बदलला; प्रीती झिंटाच्या संघाची कमान ‘या’ खेळाडूकडे
शिखर धवन आयपीएल 2023 मध्ये पंजाब किंग्जचे नेतृत्व करू शकतो. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, शिखर धवन पंजाब किंग्जमध्ये मयंक अग्रवालची जागा घेणार आहे. बुधवार, 2 नोव्हेंबर 2022 रोजी फ्रँचायझी बोर्डाच्या बैठकीत शिखर धवनच्या कर्णधारपदी…
Read More...
Read More...