दिवाळीपूर्वी महागाईने तोडले सर्वसामान्यांचे कंबरडे, अमूलने पुन्हा वाढवले दुधाचे दर, जाणून घ्या नवे…
Amul Milk Price Hike: सणांआधी आता पुन्हा एकदा महागाईने जनता होरपळली आहे. अमूल कंपनीने दिल्लीत दुधाच्या दरात 5 रुपयांनी वाढ केली आहे. येथे आता एक लिटर फुल क्रीम दुधाचा (Amul Full Cream Milk) दर 63 रुपये प्रति लिटर झाला आहे. यापूर्वी अमूलने…
Read More...
Read More...