SL vs NAM: पहिल्याच सामन्यात श्रीलंकेला लाजिरवाणा पराभव, नामिबियाने 55 धावांनी जिंकला सामना
आशियाई चॅम्पियन श्रीलंका क्रिकेट संघाला ICC पुरुष T20 विश्वचषक 2022 च्या पहिल्या सामन्यात नामिबियाविरुद्ध 55 धावांनी पराभव पत्करावा लागला आहे. पहिल्या फेरीतील पहिल्या सामन्यात, नामिबियाने रविवारी नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 20…
Read More...
Read More...