64 मतदान केंद्र..9000 मते, 24 वर्षानंतर काँग्रेसमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक, जाणून घ्या सर्व काही
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची उलटी गिनती सुरू झाली आहे. 137 वर्षांच्या इतिहासात आज सहाव्यांदा पक्षाच्या अध्यक्षपदासाठी चुरशीची लढत होणार आहे. या सामन्यासाठी दोन दावेदार असून त्यात मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांचा समावेश आहे. गांधी…
Read More...
Read More...