IND Vs AUS: शमीने एका षटकात घेतल्या 3 विकेट्स, भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी केला पराभव

T20 विश्वचषकापूर्वी यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात भारताने 6 धावांनी दणदणीत विजय नोंदवला. भारताने दिलेल्या 187 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलियन संघ 20 षटकांत 9 गडी गमावून 180 धावाच करू शकला.…
Read More...

मोठी बातमी! अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपकडून माघार

मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपने मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. राज ठाकरे, शरद पवार आणि शिंदे गटाचे प्रताप सरनाईक यांनी भाजपला दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी रुतुजा यांना बिनविरोध विजयी होऊ…
Read More...

PM Kisan Samman Nidhi Yojna: किसान सन्मान निधीचा 12 वा हप्ता जाहीर, तुम्हाला रक्कम मिळाली की नाही;…

PM Kisan Samman Nidhi Yojna: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 12वा हप्ता जारी केला. यासह देशभरातील 8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000-2000 रुपये पाठवण्यात आले आहेत. यावेळी केंद्र सरकारने 12 व्या हप्त्यासाठी…
Read More...

मोबाइलचा पासवर्ड, पिन आणि पॅटर्न विसरलात? असा करू शकता अनलॉक, फॉलो करा प्रोसेस

Mobile Unlock Tips: आज स्मार्टफोनचा वापर खूप झाला आहे, स्मार्टफोनला शक्य तितके सुरक्षित ठेवण्यासाठी त्याच्या आत कंपनीकडून अधिकाधिक सिक्युरिटी फीचर्स बसवले जातात, पण अनेक वेळा आपण आपला फोन सुरक्षित ठेवण्यासाठी त्यावर पासवर्ड टाकतो आणि असे…
Read More...

अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजप माघार घेण्याची शक्यता? फडणवीस थोड्याच वेळात शिंदेंच्या भेटीला!

शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच होत असलेली अंधेरी पूर्व विधानसभेची निवडणूक उद्धव ठाकरे गटाच्या बाजूने जाऊ शकते. गेल्या अनेक दिवसांपासून या निवडणुकीबाबत मोठे चढउतार होत असून, आता भाजपकडून उमेदवारीच नाव मागे घेतली जाऊ शकते, अशी चर्चा आहे.…
Read More...

Ind vs Aus: भारताने ऑस्ट्रेलियासमोर ठेवले 187 धावांचे लक्ष्य; केएल राहुल, सूर्यकुमार यादवने झळकावले…

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या सराव सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 187 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताकडून केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी अर्धशतके झळकावली. ऑस्ट्रेलियाकडून केन…
Read More...

PM Kisan Samman Nidhi: PM मोदींकडून दिवाळी भेट, येत्या दीड तासात खात्यात 2000 रुपये जमा होणार

देशभरातील शेतकरी पीएम किसान सन्मान निधीच्या 12व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात हप्ता आला होता. यावेळी ऑक्टोबर महिना आहे. मात्र हप्ता आलेला नाही. आज पंतप्रधान किसान सन्मान संमेलनाचा शुभारंभ करणार आहेत.…
Read More...

उध्दव ठाकरेची लाज राखण्यासाठी पवारांनी बिनविरोध निवडणूक व्हावी असा आग्रह धरला आहे – नितेश राणे

मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीसाठी 3 नोव्हेंबरला मतदान होणार असून, 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. मुरजी पटेल यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. दिवंगत आमदार रमेश लट्टे यांच्या…
Read More...

PM Kisan Yojana:आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी आज करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवणार 2000 रुपये,…

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 12व्या हप्त्याची वाट पाहत असलेल्या लाभार्थ्यांसाठी चांगली बातमी आहे. दिवाळीपूर्वी मोदी सरकार सोमवारी म्हणजेच आज देशभरातील 12 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये ट्रान्सफर करणार आहेत. पंतप्रधान…
Read More...

Rain Update In Maharashtra: मुंबईसह राज्यातील अनेक भागात आज विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

राज्यात आज मुंबईसह अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पावसाची शक्यता लक्षात घेता हवामान केंद्र मुंबईने पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद,…
Read More...