भारतीय रेल्वेचे नवे पर्व! देशातील पहिली ‘हायड्रोजन ट्रेन’ धावण्यासाठी सज्ज; जींद-सोनीपत…
जींद (हरियाणा): तंत्रज्ञान आणि दळणवळणाच्या क्षेत्रात भारत २०२६ या नवीन वर्षात एक मोठी क्रांती घडवण्यास सज्ज झाला आहे. देशात पहिल्यांदाच हायड्रोजन गॅसवर चालणारी रेल्वे (Hydrogen Train) रुळावर धावणार असून, हरियाणातील जींद जिल्हा या ऐतिहासिक…
Read More...
Read More...