राहुल गांधींची ‘भारत जोडो यात्रा’ आज रात्री महाराष्ट्रात दाखल, दोन सभांना संबोधित करणार
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' शेजारच्या तेलंगणा राज्यातून 7 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजता महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात दाखल होईल. कॉंग्रेस पक्षाकडून रविवारी ही माहिती देण्यात आली आहे. जनतेशी जोडण्याच्या…
Read More...
Read More...