Chandra Grahan 2022: भारतात चंद्रग्रहण कधी आणि कुठे दिसणार? जाणून घ्या
2022 चे शेवटचे आणि दुसरे चंद्रग्रहण 8 नोव्हेंबर रोजी होणार आहे. भारतात, हे संपूर्ण चंद्रग्रहण देशाच्या पूर्व भागात दिसणार आहे आणि उर्वरित राज्यांमध्ये आंशिक ग्रहण दिसेल. भारतात चंद्रग्रहण दिसल्यामुळे सुतक कालावधी वैध असेल. जेव्हा पृथ्वी…
Read More...
Read More...