सर्वात मोठी बातमी! जितेंद्र आव्हाड देणार आमदारकीचा राजीनामा
राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकी सोडण्याची घोषणा केली आहे. मराठी चित्रपटाला विरोध केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर काही वेळातच एका महिलेवर विनयभंगाचा आरोप करण्यात आला.…
Read More...
Read More...