Aurangabad News: धक्कादायक! औरंगाबादमध्ये प्रियकराने स्वत: ला पेटवून प्रेयसीला मारली मिठी
श्रद्धा हत्याकांडामुळे संपूर्ण देशात संतापाचे वातावरण पसरले आहे. अशातचं आता औरंगाबादमध्ये (Aurangabad) प्रेमी युगलांसंबंधीत अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकराने स्वत: ला पेटवून घेत प्रेयसीला मिठी मारल्याची घटना समोर आली आहे. या…
Read More...
Read More...