दिल्लीत आणखी एक भीषण हत्याकांड, तरुणाने आई-वडिलांसह कुटुंबातील चार जणांची केली हत्या
दिल्लीतील दक्षिण पश्चिम जिल्ह्यातील पालम भागातील एका घरातून पोलिसांनी चार जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, एका मुलाने आई-वडील, बहीण आणि आजीची हत्या केली आहे. मंगळवारी रात्री 10.31 वाजता पोलिसांना ही माहिती मिळाली होती.…
Read More...
Read More...