चंद्रपुरात रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना, फूटओव्हर ब्रिजचा मोठा भाग कोसळला
चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील फूटओव्हर ब्रिजचा मोठा भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली. या अपघातात फूटओव्हर ब्रिजवर उपस्थित असलेले लोक 60 फूट उंचीवरून रुळांवर पडले. मात्र, आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात 20 जण जखमी…
Read More...
Read More...