सावंतवाडी शहरात विजेच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस; नागरिकांची उडाली धांदल
सावंतवाडी : सावंतवाडी शहर व परिसरात आज (सोमवारी) साडेतीन वाजता मुसळधार पावसाने हजेरी लावली. शहरात विजेच्या कडकडाटासह आलेल्या मुसळधार पावसामुळे सगळ्यांचीच तारांबळ उडाली. शहर व परिसरात तासभरापेक्षा अधिक काळ जोरदार पाऊस पडला. दरम्यान वारंवार…
Read More...
Read More...