Arjun Tendulkar: टीम इंडियाच्या ‘या’ 3 मोठ्या अडचणी दूर करू शकतो अर्जुन तेंडुलकर
सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याने रणजी ट्रॉफी (Ranji Trophy 2022-23) पदार्पणात शतक झळकावले आहे. त्याच्या खेळीत 12 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. गोव्याकडून खेळताना त्याने राजस्थानविरुद्ध हा महान पराक्रम केला.…
Read More...
Read More...