महिलेने एकाच वेळी दिला 9 मुलांना जन्म, 19 महिन्यांनंतर रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
साधारणपणे आत्तापर्यंत असे मानले जात आहे की जर 3 पेक्षा जास्त मुले एकत्र जन्माला आली तर त्यांची जगण्याची शक्यता कमी असते. या विश्वासाला आता तडा गेला आहे कारण एकाच आईच्या पोटातून जन्मलेली 9 मुले 19 महिने सतत उपचार घेतल्यानंतर आता घरी परतली…
Read More...
Read More...