IND Vs SL: अक्षर-सूर्याची झंझावाती खेळी व्यर्थ, श्रीलंकेचा भारतावर 16 धावांनी विजय
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (MCA) खेळला गेला. या सामन्यात श्रीलंकेने भारतावर 16 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. श्रीलंकेने प्रथम…
Read More...
Read More...