लैंगिक स्वप्नं पडणं ही शरीराची गरज की मनाची कल्पना? तज्ज्ञ उलगडतात सत्य
लैंगिक स्वप्नं (Dreams) पडणं हा मानवी जीवनाचा एक नैसर्गिक भाग आहे, जो अनेकदा रात्रीच्या झोपेत येतो. या स्वप्नांमध्ये लैंगिक क्रिया, भावना किंवा विचार यांचा अनुभव येतो. अनेकांना प्रश्न पडतो की, ही स्वप्नं शरीराची गरज आहेत की केवळ मनाची…
Read More...
Read More...