Vijaya Ekadashi 2023: विजया एकादशीला करा हे 4 उपाय, मिळेल इच्छित नोकरी आणि घरात सुख-समृद्धी राहील
हिंदू दिनदर्शिकेनुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला विजया एकादशी म्हणतात. यावर्षी विजया एकादशीचे व्रत गुरूवार, 16 फेब्रुवारी 2023 रोजी पाळले जात आहे. विजया एकादशीच्या दिवशी जगाचा रक्षक श्री हरी विष्णूची पूजा केली जाते. असे…
Read More...
Read More...